रुपाली चाकणकरांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
मुंबई : महिलांवर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच अजित पवार…
