Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

नितेश राणे, दरेकर, लाडविरुद्ध आजामीनपत्र वॉरंट जारी….!

 कुडाळ न्यायालयाचा दणका राजन चव्हाण सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ जून २०२१ रोजी झालेल्या ‘ओबीसी ‘आंदोलन प्रकरणात कुडाळ न्यायालयाने बुधवारी कठोर भूमिका घेत राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘शिवराज’युती; ठाकरेंच्या युतीसाठी ‘मनसे’ आणाभाका !

महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘शिवराज’युती; ठाकरेंच्या युतीसाठी ‘मनसे’ आणाभाका ! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची घोषणा दोन्ही ठाकरेंच्या कुटुंबियांची उपस्थिती मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार  उद्धव ठाकरेंच्या साक्षीने राज ठाकरेंची ‘मनसे’ गर्जना मुंबई…

स्वामी विवेकानंद विद्यालयाचा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

नाशिक : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात २४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.…

ईव्हीएम मशिन गोंधळ; सात कर्मचारी निलंबित

भंडारा :  नगरपालिका निवडणुकांवेळी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे, बेजबाबदारपणामुळे भंडारा  नगरपालिका मतदान केंद्र संदर्भात ७ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. तसेच, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील एका…

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विहींपची मुंबईसह देशभरात निदर्शने

रमेश औताडे मुंबई : बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात विश्व हिंदू परिषदेने मुंबईसह भारतभर आज तीव्र निदर्शने केली. देशातील विविध शहरांमध्ये, विशेषतः मुंबईसारख्या महानगरांमध्ये, बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हत्याकांड, धार्मिक अत्याचार आणि इतर मानवाधिकार उल्लंघनांविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले.…

हिंदीतील संवेदनशील कवी विनोद कुमार शुक्लांचे निधन

रायपूर : प्रेम, माणुसकी, नातेसंबंध आणि मानवी जीवनातील सूक्ष्म आनंद यांचा शोध घेणाऱ्या शब्दांचा कवी हरपला आहे. हिंदी साहित्यविश्वातील सुप्रसिद्ध कवी व लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय साहित्यविश्वावर मोठी…

वाल्मिक कराड गँगवर कोर्टात आरोप निश्चित

बीड: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड येथील मकोका न्यायालयात वाल्मिक कराड गँगवर सरपंज संतोष देशमुखांच्या खुनाचे आरोप निश्चित झाले. यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने पहिल्यांदाच…

दिव्यात शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचारही सुरु आरती परब

दिवा, : मुंबईसह राज्यात भाजपासोबतच्या युतीचा जागावाटपाची चर्चा पुर्ण व्हायच्या आतच दिवा शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने निवडणूकीसाठी प्रचारास सुरुवातही केलीय. शिवसेना दिवा शहर प्रभाग क्रमांक २८ मधील प्रचाराचा शुभारंभ…

शरद पवारांसोबतच्या युतीची घोषणा अजित पवार करणार

मुंबई : महापालिकेच्या निवडणूकीत विचारधारेपेक्षा जिंकून येणे हाच निकष प्रमाण मांडीत शरद पवार आणि अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत युती करण्याचे जाहिर केले आहे. गमंत म्हणजे दोन्ह पक्ष सर्वोच्च न्यायालयात…

ठाकरेंचे आज शक्तीप्रदर्शन

युतीची आज अधिकृत घोषणा होणार जागा वाटपाचा तिढा सुटला मुंबईत शरद पवारांसोबत युतीसाठी बोलणी अंतिम टप्प्यात काँग्रेससोबत युती नाही स्वाती घोसाळकर मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन दिग्गज नेते…