विजयानंतरचा भक्तीमार्ग…
राज्यात नगरपरिषद आणि पंचायतीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर उभारणीत महत्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या पद्मभूषण साध्वी ऋतंभरा यांचे मुंबईतील वर्षा निवासस्थानी यथोचित स्वागत करून त्यांचा सन्मान केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ…
