मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
जालना : अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय. त्यांच्या उपोषणचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला…
