Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

शिंदेसेनेचे अबतक १४ !

ठाण्यात म्हस्के, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, नाशिकमध्ये हेमंत गोडसे लढणार अनिल ठाणेकर ठाणे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ठाण्याच्या जागेवर अखेर शिंदेंच्या शिवसेनेने आपला हक्क कायम राखला आहे. शिंदेकडूंन नरेश म्हस्क यांना उमेदवारी…

महाराष्ट्रात अतृप्त आत्मा ते गुजरातमध्ये स्रीयांच्या अब्रुचे लुटेरे

निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांचे शा‍ब्दिक वार पुणे :  महाराष्ट्रात निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून आरोप प्रत्यारोपांचा अक्षरशा धुराळा उडाला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखोंच्या गर्दीपुढे सभा गाजवताना…

सांगा हे पैशे कुणाचे ?

मुंबई : महाराष्ट्रात आदर्श लोकसभा लागू होताच निवडणूक आयोगाकडून त्याची कडक अंमबाजवाणी सुरु आहे.  निवडणूकीच्या काळात पन्नास हजार रुपायांहून अधिकची कॅश सोबत बाळगण्यास बंदी आहे. आणि ती सोबत असेल तर त्याबाबतची संबधित कागदपत्र सोबत असणे…

ठाण्यात कोण ? सस्पेंस कायम

ठाणे: एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेंस रविवारीही कायम राहीलाय. अवघ्या २२ दिवसावर मतदान येऊन ठेपलेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांनी…

भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

राज्यात ठाकरे, पवारांसाठी सहानुभूतीची लाट मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज महायुतीलाच घरचा आहेर दिला.आहे. निवडणूक एन टप्यात असतानाच राज्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार…

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; उमदेवारांना मात्र दिला दिलासा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने ईव्हिएमच्या विरोधात सर्व याचिका आज फेटाळून लावल्या. ईव्हिएमव्दारे मतमोजणी न करता व्हिव्हिपॅट मधील मतपावत्यांची शंभर टक्के मोजणी करा ही याचिकाकर्त्यांची मुख्यमागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत…

सुरेश नवलेंचा शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’ !

छ. संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतानच आज माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. एकनाथ शिंदेच्या शिवसेनाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना नेते माजी मंत्री…

बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी ‘पाणीबाणी’

तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी…

व्हीव्हीपॅट मोजणीवरील निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स आणि व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल्स पडताळणीसंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय राखून ठेवला. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिच्या निवडणुकीच्या पद्धतीवर आपला अधिकार नसल्याच्या भूमिकेचा सुप्रीम कोर्टाने पुनरुच्चार करत आवशक्यता भासल्यास त्यात सुधारणा सुचवल्या…

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम! मुंबई : देशाच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेच्या झळा  बसत आहेत, तर कुठे मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आजही हवामान विभागाने राज्याच्या विविध…