Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

आली लहर, केला कहर अमरावतीमध्ये राडा

स्वाती घोसाळकर अमरावती : एकीकडे कडक उन्हाने अवघ्या महाराष्ट्राला घायकुतीला आणले असतानाच दुसरीकडे निवडणूकीचा ज्वर महाराष्ट्रात दिवसागणिक वाढू लागलाय… या निवडणूकीच्या सभेवरूनच अमरावतीतील राडा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. आली लहर केला…

भर पावसात उद्धव ठाकरेंची सभा

मोदी-शाहांना चॅलेंज, ठाकरेंना संपवून दाखवाच ! परभणी- कोसळणाऱ्या धुवाँधार पावसात उध्दव ठाकरेयांनी किल्ला लढवित परभणीकरांना भावनिक साद घातली. वादळ पावासाला अंगावर घ्यायला सुध्दा मर्दाची छाती लागते ती माझ्या शिवसैनिकांकडे आहे.…

अकोल्यात अमित शहांनी दिला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गीतातून जय भवानी शब्द हटवण्याची नोटीस बजावली असतानाच आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी जय भवानी, जय शिवाजीचा…

सुरतमध्ये भाजपा विजयी; काँग्रेसला दगाफटका?

सुरत : भाजपाने यंदाच्या निवडणूकीत आपले खाते उघडले आहे. सुरतमध्य काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरविल्यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी…

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार

स्वाती घोसाळकर मुंबई  : नाशिक लोकसभा मतदार संघात आज नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतलीय. जितक्या आश्चर्यकारकरित्या त्यांचे नाव शर्यतीत आले तितक्याच आश्चर्यकारकरित्या त्यांनी आज माघारही घेतलीय. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवर…

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५५.२९ टक्के मतदान

मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीचा पहिला टप्पा देशभरात आज पार पडला. काही तुरळक घटना वगळता महाराष्ट्रात शांततेत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार…

महाराष्ट्रात उलथापालथ होणार !

महायुतीची तीसवर दमछाक  माविआची १८ जागांवर घोडदौड मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय पडजडीनंतर आता निवडणूकीआधीच्या शेवटच्या मतदानपुर्व चाचणीत जबरदस्त उलथापालथ होणार आहे. भाजपाप्रणीत महायुतीला ११ जांगाचा फटका बसणार असून महायुतीची १८ जागांवर विजयी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाहीत

विरोधकांच्या टीकेला मोदींचे प्रत्युत्तर राजस्थान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाहीत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी सरकार संविधान संपवण्याचा प्रयत्न करतंय, या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. राजस्थानच्या बारमेरमधील एका प्रचार सभेत…

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना सोडणार नाही- शिंदे

मुंबई: बॉलिवूड स्टार अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना सोडणार नाही असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानला दिले. शिंदे यांनी सलमानची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या युवा…

‘मनसेच्या बिनशर्त पाठींब्यावर भास्कर जाधवांची टोलेबाजी

रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महायुतीला पाठिंबा दिला की, त्यांना तो द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे’, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी मनसेला टोले लगावेलत. “मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा…