आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार
ठाणे : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे गोळीबाज वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याचे मंगळवारी दिसून आले. श्रीकांत…
