विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करणार-नारायण राणे
सिंधुदुर्ग: आयुष्यात सगळी पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत, यंदाच्या लोकसभा निवडणूकीत शिल्लक सेनेच् विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करून तब्बल अडीच लाख मताधिक्यांने विजय अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे…
