Month: April 2024

हिंदू नववर्ष स्वागतची शोभयात्रा

तिकीट चेकिंग परिवार मुंबईतर्फे माथेरान : नेहमीच कामाच्या तणावातून सुद्धा आपली धार्मिक परंपरा कायमस्वरूप अबाधित ठेवून सण हा एखादा उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी मध्य रेल्वेत मुंबई येतील तिकीट चेकिंग परिवारतर्फे गुडीपाडव्याच्या…

डोंबिवली शहर संघटकाचा मनसेला रामराम

राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात डोंबिवली : मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठींबा जाहीर केला. मनसे पक्षाच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे येथील मनसेचे काही कार्यकर्ते…

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मुबंई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी…

ठाणे ग्रामीण भागातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सज्ज

ठाणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त करणे व ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहरालगतच्या व हायवे लगच्या…

निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी, तसेच मतदारांना मार्गदर्शन करणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सहकार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एनएसएस, एनसीसी, स्काऊट,…

मुरबाड मतदारसंघात किसन कथोरे यांच्याकडून कपील पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात

कल्याण : एकाच पक्षातील असूनही मागील दोन वर्षात एकमेकांचे तोंड न पाहणारे, एकमेकांच्या कार्यक्रमात न जाणारे भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाड मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांचा…

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे : अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .…

संजीव नाईकांचा ठाण्यात प्रचार सुरू

भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी भाजपातर्फे संजीव नाईक यांनी उमेदवार म्हणून मीरा भाईंदर शहरात जोरदार प्रचार सुरू केला आहे. सध्या ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. भाजपाचे माजी…

नाना पटोलेंच्या कारला भरधाव ट्रकची धडक

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ एका भरधाव वेगाने पटोलेंच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली…

तापमानवाढीचा मार्चमध्ये विक्रम !

मुंबई : हवामान बदलांचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम झाला आहे. मार्च महिना जगात सर्वात उष्ण महिना ठरला आहे. मागील 10 महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात नवीन तापमानाचे विक्रम प्रस्थापित होत आहेत. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या हवामान संस्थेकडून अहवाल देण्यात आला आहे. यामध्ये…