साताऱ्यातून शशिकांत शिंदे, रावेरमधून श्रीराम पाटील.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन उमेदवार जाहीर मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे तर रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना…
