Month: April 2024

एकनाथ खडसे यांचे पुनरागमन…

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे आता भारतीय जनता पक्षात परत येणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्या वृत्तावर…

“नरेंद्र मोदी जिंकले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत”

अर्थमंत्री सीतारमण यांच्या पतीची टीका नवी दिल्ली : देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत”, अशी खरमरीत टीका  अर्थमंत्री सीतारमण यांच्या पती परकला…

अमोल किर्तीकर यांची  आठ तास ईडी चौकशी

खिचडी घोटाळा प्रकरण मुंबई – कोरोना काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची आज ईडीने आठ कसून चौकशी केली.…

उद्धव ठाकरेंनी शब्द  फिरवला : राजू शेट्टी

मुंबई : शिवसेना उमेदवारी देणार असे सांगत सहा महिने चर्चा करत राहिली. मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर उमेदवारी देवू असा प्रस्ताव त्यांच्याकडून आला. त्यास होकार दिला असता तर…

पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना, माञ प्रचार सुरु; कमळावर लढणार गावीत?

पालघर:  पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. मनोर येथील रिसॉर्टमध्ये महायुतीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मात्र कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत चर्चा न होता महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल…

शेवटच्या श्वासापर्यंत  तुमच्यासाठी लढणार 

शरद पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन पुणे : गेली 56 वर्ष मी सुट्टी घेतली नाही, श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेल, असे भावनिक आवाहन  शरद पवारांनी बारामतीकरांना केले आहे.  अजित पवारांनी…

भाजपने संघाच्या स्वयंसेवकांची  गोची केली – प्रकाश आंबेडकर 

अकोला :  भ्रष्ट्राचारी नेते आयात करण्यावरून भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची गोची केली आहे.  संघाचा कार्यकर्ता हा त्याच्या वैचारिक मतांशी एकसंघ राहिला आहे. कधीकाळी भाजपनेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप…

आंबेडकरांना प्रेशर कुकर,  महादेव जानकरांना शिट्टी

मुंबई : राज्यातल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज चिन्हांचं वाटप झालं असून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये प्रेशर कुकर  तर परभणीमधून महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे रासपचे नेते महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालं…

राज ठाकरेंनी मोदींना  पाठिंबा द्यावा – फडणवीस

नागपुर :  मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा द्यावा असे…

‘धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा’

धाराशिवच्या शिवसैनिकांची ठाण्यात घोषणाबाजी ठाणे : धाराशिवची शिवसेनेची हक्काची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा अशा…