Month: April 2024

बाबासाहेबांप्रमाणे प्रकाश आंबडेकरांनाही काँग्रेस पराभूत करणार-देवेंद्र फडणवीस

अकोला : इतिहासामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेस निवडून येऊ देत नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे…

संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई- नाना पटोले

मुंबई  : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या मुंबईतील सर्व जागा पडतील अशी भविष्यवाणी करणाऱ्या काँग्रेसच्या माजी खासदार संजय निरुपम यांच्यावर आज शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी त्यांचे स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होते…

कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. उमेदवारीच्या चर्चेत ठाकरे गटाकडून दरेकर यांचे…

तीन खासदारांचा पत्ता कट; आणखिन दोघांचाही गेम होणार

 एकनाथ शिंदे गटात भूकंप मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत भूकंप झाला आहे. लोकसभेच्या जाहिर झालेल्या जागांत आतापर्यंत तीन खासदारांचा पत्ता कट झाला आसून आणखिन दोन खासदाराचाही गेम जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेतील…

गडकरींवर आचार संहितेच्या उल्लंघनाचा काँग्रेसचा आरोप

भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर मुंबई  : भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक आचारसंहीता भंग केल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा…

रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार भाजपाचाच : नारायण राणे

सावंतवाडी : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मी झटत आहे.उध्दव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेने कोकण भकास केले आहे. जनता त्याचा येणाऱ्या निवडणूकीत हिशेब करेल असा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहार करत…

केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणात जामिन दिल्यामुळे आम आदमी…

मरीन लाईन्स ते वरळी कोस्टल रोडचे काम अंतिम टप्यात आहे. या कोस्टल रोडला समुद्राच्या लाटांची झळ  बसू नये म्हणून लाटाअवरोधक दगड कोस्टल रोडजवळ टाकण्याचे  काम सध्या जोरात सुरू आहे. छायाचित्र संतोष…

 भाजपाला धक्का

जळगावचे खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या सेनेत दाखल जळगाव : भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंगची सवय झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घटना घडलीय. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा…

तैवानमध्ये महाभीषण भूकंप

तैपैई : गेल्या २५ वर्षात झाला नाही इतका महाभीषण भूकंपाने आज बुधवारी सकाळी तैवान हादरले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची ७.२ इतकी नोंद झाली आहे. या भूकंपामध्ये अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. तैवान…