कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले
अंबा बागायतदारांना फटका, लाखोंचं नुकसान मुंबई : कोकणाला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरलाय. तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा अंबा बागायतदार…
