Month: July 2024

वारीची वेगळी वाट

नोंद मेधा इनामदार आषाढी वारीमागे असलेले भागवत धर्माचे तत्वज्ञान, भक्तीचा महापूर, ‌‘ग्यानबा तुकाराम‌’चा जयघोष, अनेक किलोमीटरचे अंतर अथक पायी चालत जाणारे लाखो वारकरी, देवाच्या चरणाशी आपल्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्यासाठी…

पार्सलमधून आला नाग!

आजकाल ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. आपल्यापैकी अनेक जण बरेच सामान ऑनलाइन ऑर्डर करत असतात. बंगळुरूमधील एक जोडप्यानेही ऑनलाइन सामान मागवले. पण डिलिव्हरी झाल्यावर त्यांनी सामानाचा बॉक्स उघडला, तेव्हा समोरचं दृश्य…

हुजुर गेले मजूर आले

भारताचे जावई असलेले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजुर पक्षाला मोठ्या…

भ्रष्टाचाराचे पूल

देशात डबल, ट्रिपल इंजिनांची सरकारे असली तरी त्यांच्या कामाची गती वाढण्याऐवजी सरकारमधील भ्रष्टाचाराच्या पुलांची उंची मात्र वाढत आहे. यापूर्वी ‌‘न खाऊँगा, न खाने दुंगा‌’ अशी घोषणा असली तरी भ्रष्टाचाराचे आरोप…

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा कंपनीला आग

डोंबिवली: डोंबिवली य़ेथील एमआयडीसीतील स्फोटाने बेचिराख झालेल्या अमुदान कंपनीची घटना ताजी असतानाच शेजारी असलेल्या असलेल्या न्यूओ ऑर्गेनिक डाईंग कंपनीला रविवारी दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत डाईंगसाठी साठा करून ठेवण्यात आलेल्या पावडरच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका

अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान सिंधुदुर्गनगरी –  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

सोलापुरात भाजपाला दगाफटका झाला!

सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वकीय नेत्यांकडूनच दगाफटका झाला. भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मतदान केले. पण आम्ही या नेत्यांचे नाव घेणार नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. काँग्रेसच्या…

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

१८ गावांचा संपर्क तुटला; अलर्ट जाहीर ठाणे : ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकल वाहतूक सेवेवरही पावसाचा परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे मुरबाडहून  वाशिंदकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिखले गावातील काळू नदीवरील…