Month: August 2024

दहीहंडी गोपाळांचे ‘विमाकवच’ वादात

बोगस दहीहंडी असोसीएशन विरोधात आंदोलन रमेश औताडे   मुंबई :  दहीहंडी उत्सव २७ ऑगस्टला सर्वत्र उत्सवात साजरा होत असताना ” महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसीएशन ” ने अद्यापही गोविंदांना विमा…

आगोदर मैत्रिणीला मारले नंतर स्वत; खाडीत उडी मारून जीव दिला !

नवी मुंबई : पामबीच येथे एका युवकाने मैत्रिणीची गळा दाबून हत्या करून स्वत: खाडीत उडी घेतल्याची घटना बुधवारी घडली होती. मात्र या घटनेतील आत्महत्या करणाऱ्या युवकाचा मृतदेह अद्याप सापडला नसून…

जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी लावलेल्या बॅनर ची शहरभर चर्चा !

ठाणे : पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही! अशा आशयाचे बॅनर लावून उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. काय आहे हिंदुत्व,…

गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक गोशाळा संस्थांनी अर्ज करा – डॉ. सचिन देशपांडे*

रायगड : पशुसंवर्धन विभागांतर्गत सन २०२४-२५ मध्ये राज्यस्तरीय योजनेंतर्गत सुधारित गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनाचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी या योजनेतून कर्जत, पनवेल, खालापूर व रोहा या चार तालुक्यातून पात्र गोशाळांची…

नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड     कर्जत : नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ व अधिकारीवर्गाने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती…

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेलच्या खेळाडूंचे यश

मुंबई : गोवा‌ येथे नुकत्याच झालेल्या वाको इंडिया सीनियर नेशनल किकबॉक्सिंग चँपियनशिप २०२४ स्पर्धेत पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या सुयश पवारने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. .त्यांच्याच चिराग शिवगणने…

सुरक्षा रक्षकांचे महारक्तदान शिबिर

 रमेश औताडे   मुंबई : महाराष्ट्र शासन अंगीकृत सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने प्रथमच सुरक्षा रक्षकांनचे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन,रायगड हॉस्पिटल ब्लड…

अखेर तळोजातील औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ सुरू

पनवेल : ४० वर्षानंतर पहिल्यांदा तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ सुरू झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १० एकर भूखंडावर हे वाहनतळ उभारण्यासाठी १८ कोटी रुपये खर्च केले असून पुढील पाच…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता तबला वादन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा दोन वयोगटात घेतल्या जातील.…