Month: August 2024

आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत – अजित पवार

नाशिक : माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी…

डोंबिवलीजवळ हेदुटणे, उत्तरशिव येथे गिरणी कामगारांच्या घरांना जमिनी देण्यास मनसेचा विरोध

कल्याण : डोंबिवली जवळील हेदुटणे, उत्तरशिव गावांच्या हद्दीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या भागात नागरी सुविधा, पाणी टंचाई असे अनेक प्रश्न असताना शासन…

जर्मनीतील पाळणाघरात अडकलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीच्या सुटकेसाठी नरेश म्हस्के यांनी संसदेत उठवला आवाज

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा नरेश म्हस्के यांच्या मागणीला एकमुखी पाठिंबा   ठाणे :किरकोळ मारहाण केल्याचे कारण देत जर्मनी सरकारने मुळ भारतीय कुटुंबातील साडेतीन वर्षांच्या मुलीला पालकांपासून हिरावून घेत पाळणाघरात ठेवले…

प्रभाकर भेरे यांची स्वेच्छा निवृत्ती

नवी मुंबई, दि न्यू इंडिया ॲस्सुरन्स कंपनी लि. चे बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह व मिलेनियम टॉवर सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी मेंबर प्रभाकर भेरे हे ३३ वर्षे निष्कलंक नोकरी करून ५ ऑगस्ट २०२४…

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता-राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन

अनिल ठाणेकर   ठाणे : भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी…

 जेसीबी वाहतुकीस अडथळ्यांमुळे कायदेशीर कर्तव्यात कसूरता !

वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार राठोड यांना नितीन देशपांडे यांचा प्रश्न अनिल ठाणेकर     ठाणे स्टेशन जवळील गावदेवी मैदाना समोर गेल्या दहा दिवस एक जेसीबी वाहनाच्या चाकातील हवा गेल्यामुळे…

 ठाण्यातील होरायझन प्राईम हॉस्पिटलचे नवे पाऊल

फक्त स्त्रियांसाठी अत्याधुनिक नवीन विभाग सुरू       ठाणे : होरायझन प्राइम हॉस्पिटल, ठाणे या हॉस्पिटलचे १२० बेड असलेले प्रमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे शहराच्या मध्यभागी असून या ठिकाणी अत्याधुनिक…

 ठामपाला करोडो रूपयांचा निधीचा खर्च-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर

 रेमंड कंपनीने १२६ एकरवरील भुखंड विकसित करताना कन्स्ट्रक्शन टी.डी.आर.च्या माध्यमातून इमारत बांधून न दिल्याने ठाणे : रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाने १२६ एकरवरील भुखंड विकसित करीत असतेवेळी कन्स्ट्रक्शन टी.डी.आर.च्या माध्यमातून सदरहू इमारत…

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ साठी अर्ज करा -किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट असून, या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे…

थेट कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भजन कीर्तन आंदोलन

राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना कृतिम खताचे पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला…