Month: September 2024

नवी दिल्लीतील विविध देशांच्या दूतावासांमध्ये चतुर्थीच्या पूर्वसंध्येला श्रीगणेशमूर्तीची स्थापना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या वतीने दिल्लीत राजदूतांना गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट   नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे…

सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव, केंद्र सरकारची घोषणा

मुंबई, दि. ८ –  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान…

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ह.भ.प मारुती महाराज कुरेकर यांचा 93 वा आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचा 70 वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न   पुणे, दि. 8 : वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

पुणे, दि. 8 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी संस्थान समितीच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन…

शासनाने आनंदाच्या शिध्याला लावली कात्री, हजारो कुटुंब शिध्यापासुन राहणार वंचित!

पालघर : गोरगरिबांना आनंदात सणं साजरा करता यावा. सणाला त्यांना ही गोडधोड खायला मिळावे म्हणून आनंदाचा शिधा ही योजना महायुती सरकार ने आणली आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाला शासनाकडून राज्यातील लाभार्थी…

उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या

ठाणे : ठाण्यातील माजिवडा भागात दीप ठक्कर (२८) या तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. आशा पूर्ण करता आल्या नाही म्हणून त्याने…

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर…

दीड दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांचा भावपूर्ण निरोप

ठाणे: गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात , साश्रुनयनांनी ठाणे शहरातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत, गाजत उत्साहात,…

कल्याण- डोंबिवलीत दीड दिवसांच्या गणरायांना निरोप

१३ हजार ८० घरगुती तर १ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन   डोंबिवली : गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चा करून दीड दिवस मनोभावे भक्ति करून आज गणरायांना भक्तिभावात निरोप देण्यात…

श्रीगणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो!

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशाचे पूजन   ठाणे : श्रीगणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो, श्रीगणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत होवो, अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त…