भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हाउसिंग फेडरेशन आदरणीय सन्मानीय मा. श्री.सीतारामजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ज्योती भगत भारतीय मराठा महासंघ विभाग प्रमुख उद्योग आघाडी घोडबंदर रोड व मानवता सेवा चे सदस्य व हिरानंदानी इस्टेट आणि सोहम गार्डन च्या मॅनेजर व मित्र परिवार उपस्थित होते.