Month: January 2025

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पनवेलमधील जेष्ठ पत्रकारांचे सन्मान

पनवेल : राज भंडारी मराठी पत्रकार दिना निमित्त पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्रच्या रायगड नवी मुंबई शाखेच्या वतीने पनवेलमधील जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करून पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी…

अपर आयुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रजासत्ताक दिन, पूर्व तयारीची बैठक

अशोक गायकवाड नवी मुंबई :भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेचे अपर आयुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील पहिला मजला, समिती सभागृह…

नववर्षात जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी गणवेशात

जलज शर्मा यांच्यासह मनिषा खत्री यांचीही पायी भ्रमंती   हरिभाऊ लाखे नाशिक : खासगी वाहनाचा वापर टाळून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पायी, सायकल व सार्वजनिक वाहनाने गाठलेले जिल्हाधिकारी…

अंबा वाशी बाजारात दाखल

मुंबई : यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांच्या पहिल्या पेटीची आज वाशी येथील बाजार समितीत विक्री होणार आहे. कोकणातून आलेली यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असल्याची माहिती बाजार समितीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांनी…

मानव विकास शिबिराच्या निधीला फुटले पाय उपसरपंचाच्या भावाच्या नावावर पैसे जमा डॉक्टरांनीही घेतले हात धुवून?

योगेश चांदेकर पालघरः शासन स्तरावरून मानव विकास शिबिरे भरवण्यासाठी निधी मिळत असतो. या निधीचा वापर ज्या संस्थांमार्फत ही शिबिरे आयोजित केली जातात, त्या संस्थांना तसेच रुग्णांना औषधांसाठी या निधीतून पैशाची…

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हाउसिंग फेडरेशन आदरणीय सन्मानीय मा. श्री.सीतारामजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ज्योती भगत भारतीय…

भिकारी, मालक अन् वेश्या… राजकारण्यांची मुक्ताफळे

बारामती : आजचा दिवस हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे माजी खासदार सुजय विखे- पाटिल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या बेताल वक्तव्यांनी चर्चेत राहीला… भिकारी, मालक अन्…

अनंत धामणे संघाला विजेतेपद

ठाणे : प्रणव अय्यंगारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अनंत धामणे संघाने गणपत भुवड संघावरील पहिल्या डावातील ८८ धावांच्या आघाडीच्या जोरावर ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम…

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सरूच

ठाणे : नवी_मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे_शहर, धुळे_ग्रामीण, साक्री, परभणी येथील उबाठा गटातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेत इनकमिंग करणाऱ्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रवेशकर्त्यांमध्ये नवी…