लोकसेवा समितीच्या 27 व्या वर्धापन दिन निमित्त आयोजित भव्य कोकण मेळाव्यात यंदाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वीकारताना भास्कर दिलीप नलावडे आणि सौ. मीनाक्षी मालवणकर. उजवीकडे लोकसेवा समितीचे अध्यक्ष रामचंद्र परब आणि डावीकडे लोकसेवा पुरस्काराचे मानकरी पद्मश्री गजानन माने