मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आसामच्या गुवहाटीमधिल जगप्रसिद्ध कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. राज्यात अजित पवारांच्या निधनामुळे दुखावटा असताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कामाख्या मंदिरात जाऊन त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने नेटकऱ्यांनी त्यावर टिकेची झोड उडवली आहे.
