केडीएमसी निवडणूकीसाठी सर्व महत्त्वाच्या ठीकाणी सी.सी.टी.व्ही.ची करडी नजर
केडीएमसी निवडणूकीसाठी सर्व महत्त्वाच्या ठीकाणी सी.सी.टी.व्ही.ची करडी नजर कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी निवडणूक निर्णय अधिकरी यांचे कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित होणे कामी निवडणूक…
