शिवसेनेच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराकडून बिनशर्त पाठिंबा
शिवसेनेच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराकडून बिनशर्त पाठिंबा कल्याण : कल्याण डोंबिवलीतून आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. मतदानाला अवघा आठवडा उरला असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…
