Month: January 2026

मुंबई, ठाण्यात वर्षात २ हजार गृहनिर्माण प्रकल्पांना मंजूरी !

मुंबई, ठाण्यात वर्षात २ हजार गृहनिर्माण प्रकल्पांना मंजूरी ! मुंबई :  महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) गेल्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यभरातील एकूण ४ हजार २८२ प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मंजूर करण्यात आले…

मुंबईच्या मतदार यादीला विलंब

मुंबईच्या मतदार यादीला विलंब मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला जेमतेम सात दिवस शिल्लक असताना अंतिम मतदार यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. दुबार नावांच्या आरोपांमुळे यंदाच्या मतदार यादीवरून राजकीय पक्षांनी खूप आरोप – प्रत्यारोप…

मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही घीसीपीटी कॅसेट

मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही घीसीपीटी कॅसेट शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सातारा : मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही उद्धव ठाकरेंची दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट आहे. आम्हाला महाराष्ट्र फास्ट तर मुंबई सुपरफास्ट करायची आहे.…

मुंबईत शिंदेच्या शिवसेनेची मतदार राजालाच मारहाण !

मुंबईत शिंदेच्या शिवसेनेची मतदार राजालाच मारहाण ! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दहिसर (पश्चिम) वॉर्ड क्रमांक १ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवाराच्या निकटवर्तीयांनी एका मतदाराला व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा…

हवा प्रदूषित करणाऱ्या ५५७ व्यावसायिकांना नोटीस

हवा प्रदूषित करणाऱ्या ५५७ व्यावसायिकांना नोटीस मुंबई : हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या ५५७ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच २३३ ठिकाणी ‘काम थांबवण्याची…

छत्रपती शिवाजी महाराजांनाही गुजरातला पळवण्याचा घाट?

छत्रपती शिवाजी महाराजांनाही गुजरातला पळवण्याचा घाट? छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते गुजरात भाजपाचे नेते सी.आर.पाटीलांचे वादग्रस्त वक्तव्य मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवित होते इतपर्यंत ठिक होते आता महाराष्ट्राचे…

ठाण्याती निवडणूक अधिकाऱ्यांच्या ‘झोल’चा आयोगाने अहवाल मागवला

ठाण्याती निवडणूक अधिकाऱ्यांच्या ‘झोल’चा आयोगाने अहवाल मागवला मुंबई: ठाणे महानगर पालिकेच्या निवडणूकीत बिनविरोध निवडणूका घडवून आणण्यात झालेल्या झोलची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्याबाबतचा अहवाल आयोगाने मागविला आहे. उमेदवारांचे अर्ज…

बावनकुळेंची अजित पवारांना धमकी !

बावनकुळेंची अजित पवारांना धमकी ! ७० हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही पुणे: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपा हा सर्वाधिक भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टिका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांना आज भाजपचे…

आता एकावे ते अजबच ! अंबरनाथमध्ये शिंदेंना डावलून भाजपाची काँग्रेसशी युती

आता एकावे ते अजबच ! अंबरनाथमध्ये शिंदेंना डावलून भाजपाची काँग्रेसशी युती ठाणे : सत्तेसाठी वाटेल ते याचा रोज नवनवा प्रत्यय समोर येतोय. एकण्यास… वाचण्यात अजब वाटेल पण हे सत्य आहे. राज्यात महायुतीत एकत्र असणाऱ्या…

संतोष धुरींचा मनसेला ‘रामराम’; फडणवीसांच्या साक्षीने भाजपात

संतोष धुरींचा मनसेला ‘रामराम’; फडणवीसांच्या साक्षीने भाजपात  राज ठाकरे उदधवाजींना पूर्णपणे सरेंडर झालेत, ० उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय स्वाती घोसाळकर मुंबई : राज ठाकरे यांनी आमचा मनसे पक्ष उध्दव ठाकरेंच्या…