अर्ज माघारीवरून मनसे पदाधिकाऱ्याची सोलापूरात हत्या
अर्ज माघारीवरून मनसे पदाधिकाऱ्याची सोलापूरात हत्या सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाली आहे. सोलापूर महापालिका प्रभाग २ मध्ये अर्ज…
भाजपाची राक्षसी भूक पाहवत नाही; अजित पवारांचा भाजपावर हल्लाबोल
पिंपरी चिंचवड : कालचे दोस्त आज दृष्मन झालेत… अशी स्थिती सध्या महानगर पालिकेच्या निवडणूकीत दिसून येतेय. राज्यात युतीत सत्तेत असतनाही अजित पवारांची राष्ट्रवादी पिंपरीत भाजपाविरोधात लढतेय. आणि तेही चक्क विरोधातील शरद…
पायावर कानाचे रोपण…
श्याम तारे हे छायाचित्र बनवलेले आहे असे तुम्हाला वाटले असेल परंतु ही छायाचित्र अगदी खरे आहे आणि एका रुग्णावर अशी शस्त्रक्रिया करावी लागण्याचा प्रसंग घडला आहे. ही अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया…
‘शंख एअरलाईन्स’ पुढच्या महिन्यात हवाई सेवेत
‘इंडिगो’च्या अलीकडील संकटानंतर, सरकारने तीन एअरलाइन्सना ऑपरेटिंग परवाने दिले आहेत. यापैकी एका एअरलाइन्सची ऑपरेशनल तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘शंख एअरलाइन्स’ जानेवारीच्या पहिल्या सहामाहीमध्ये तीन एअरबस विमानांच्या सुरुवातीच्या ताफ्यासह ऑपरेशन…
दारूला पर्याय दुधाचाच
दोन दिवसांपूर्वीच संपूर्ण जगाने नववर्षाचे उल्हासात स्वागत केले. महाराष्ट्र देखील तिथे मागे नव्हता. मुंबईच्या चौपाटीपासून तर थेट इकडे गडचिरोली आणि तिकडे रत्नागिरी पर्यंत सर्वत्र नागरिकांनी जल्लोष करत सरत्या वर्षाला निरोप…
स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार-सावित्रीबाई फुले
पुरुषप्रधान समाज व्यवस्थेच्या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी फुले दांपत्याने जी क्रांतिकारक कामगिरी केली आहे,त्याचं शब्दात वर्णन करणं अवघड आहे.१५० वर्षांपूर्वी स्त्री- पुरुष समानता अन् सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुले…
लढण्याआधीच विजयाचा चमत्कार…
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीच्या बिनविरोध निवडूण आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यामध्ये सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर आणि राम…
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द
सातारा : ‘महाराष्ट्रामध्ये सक्ती फक्त आणि फक्त मराठीचीच आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तमाम महाराष्ट्राला शब्द दिला. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय भाषांना विरोध करण्याची वृत्ती योग्य नाही, असेही…
