संत रविदास महाराज” यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण: “संत रविदास महाराज” यांच्या जयंतीदिनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सहा.जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार व इतर अधिकारी कर्मचारी  यांनी देखील संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *