मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कोर्टात ‘सुप्रीम’ युक्तीवाद
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील मतदारयादी सुधारणा प्रकरणातर राज्याला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी वकीलीचा कोट चढवत स्वता सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. त्यांच्या या अचूक आणि आक्रमक युक्तीवादामुळे अवघा देश…
