ठाणे महापालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती ‍निमित्त अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे व उपायुक्त उमेश बिरारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी गोदेपुरे, सचिन पवार, प्र. उपमाहिती जनसंपर्क प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *