रायगड : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी कर्जत तहसीलदार कार्यालयात केले अभिवादन
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवार,(दि.२३ जुलै) रोजी कर्जत तहसील कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद प्रल्हाद कोटंबे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार आशा म्हात्रे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अव्वल कारकून , महसूल सहायक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *