अशोक गायकवाड
कर्जत : नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ व अधिकारीवर्गाने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ, पाथरज मंडळ अधिकारी श्रीमती किरण बेलोसकर, कडाव मंडळ अधिकारी माणिक सानप, कशेळे मंडळ अधिकारी बाबासो शेटे, महसूल सहायक नरसिंह सावंत, तलाठी भुमिका लदगे, तलाठी माधुरी पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
