अशोक गायकवाड
रायगड : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड पदाची सूत्रे सुनिल इंदलकर यांनी हाती घेतली आहेत. यावेळी उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे आणि शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी इंदलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
0000