ठाणे : डॉ अक्षता पंडित यांचे सदानंद आयुर्वेद हॉस्पिटल आणि बारटक्के फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील पहिल्या अत्याधुनिक निवासाची व्यवस्था असणारया सदानंद आयुर्वेद राजाश्रय हॉस्पिटलच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त रूग्णांना विविध प्रकारची चिकित्सा सहज उपलब्ध व्हावी या हेतूने विनामूल्य आयुर्वेद उपचार मानसिक ताणतनाव, अर्धांगवायू स्मृतिभ्रंश,कंपवात आणि डोकेदुखी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार १५ ऑगस्ट ते मंगळवार २० ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत २०१, हॅप्पी हाइट्स कॉम्प्लेक्स, यशोधन नगर चौक, ठाणे. येथे सुरू राहणार आहे.पूर्व नोंदणी आवश्यक संपर्क ९७०२९९४५४५.या फोनवर करावा संपर्क असे आपल्या प्रसिद्धीपत्रकात डॉ अक्षता पंडित व मा. शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी म्हटले आहे.
000000
