मुंबई. … येत्या 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत वरिष्ठ पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा -२०२४,कोलकत्ता-पश्चिम बंगाल या ठिकाणीं होणार आहे. या स्पर्धेत  सहभागी होणारा महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे
महिला गट –
४७ किलो-काजल भाकरे ठाणे. ,४७ किलो -हर्षदा घोले ,मुंबई उपनगर, )६३ किलो सेजल मकवाना मुंबई उपनगर. ६३ किलो अदिती सांगळे, ठाणे.)६९ किलो अक्षया शेडगे नवी मुंबई. ६९ किलो प्रेरणा साळवी ,ठाणे. )८४ किलो आश्लेषा गुडेकर मुंबई उपनगर. ८४ किलो वरील, मृणाली भोग,पुणे
पुरुष गट-
५९ किलो धर्मेंद्र यादव मुंबई ,५९ किलो नीरजकुमार यादव मुंबई उपनगर ,६६ किलो वेंकटेश कोणार,मुंबई उपनगर ,)६६ किलो साहिल उतेकर मुंबई ,)१०५ किलो ऋतुराज पाटील कोल्हापूर ,)१०५ किलो अश्विन सोळंकी मुंबई ,)१२० किलो जितेंद्र राणे,मुंबई उपनगर ,१२० किलो वरील,  अजिंक्य पडवणकर, मुंबई.
संघप्रमुख-संजय सरदेसाई ,मुंबई
संघ व्यवस्थापक-विजय पाटील पुणे
प्रशिक्षक- सूर्यकांत गर्दे व अनंत चाळके,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *