अशोक गायकवाड

पुणे :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी सायंकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एअर कमोडोर आणि एअर ऑफिसर कमांडिंग शेखर यादव, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धिरज सेठ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *