निवडणूकीच्या धामधुमीत आज आपल्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
