भारतीय मराठा महासंघ च्या जिल्हा अध्यक्षा ठाणे लोकसभा क्षेत्र उद्योग आघाडी आणि तसेच मानवता सेवा जनकल्याण प्रतिष्ठान उपाध्यक्षा आणि कुटुंब फॉउंडेशन उपाध्यक्षा आणि आदिवासी बहुजन पर्यावरण सेवा ची सल्लागार आणि दिव्यांगण नवजीवन व योगविद्या सेवा संस्था ची नॅशनल PRO आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाची (ओवळा – माजिवाडा )कार्याध्या ह्यांनी मुलुंड मध्ये स्तिथ असलेल्या बैठक कॅफे चे मालक सौं स्मिता उप्पारा आणि स्वस्तिका चक्रवर्ती ह्यांच्या कॅफेला एक वर्ष झाल्या बद्दल पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
