कांदीवली पुर्व येथील हॅथवे साईस्टार केबल आणि डेटाकॉम प्राईव्हेट लिमिटेडने यंदा गणेशोत्सवात गणपती पुळेचा देखावा उभारला आहे. उद्योजक सदानंद कदम यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी होत आहे.