गेली ६३ वर्षे अखंडपणे आयोजित करण्यात येत असलेल्या पनवेल मधील मदन कोळी व परिवार यांच्या गणेशोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत श्री. गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे कोळी परिवाराच्यावतीने स्वागत सत्कार करण्यात आले.