मुलुंड ः पूर्वेतील मिठागर येथील तलावामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते; मात्र या तलावाची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. या तलावाची दुर्दशा झाली असून या ठिकाणी शेवाळ आणि घाण पसरली आहे. त्‍यामुळे पालिकेच्या टी विभागाने तातडीने तलावाची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *