सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूडजी यांच्या शुभहस्ते वांद्रे येथील प्रस्तावित नवीन उच्च न्यायालय संकुलाचे भूमिपूजन फलकांचे अनावरण आणि उदघाटन आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
