माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित नवीमुंबई वाशी येथील कांदा-बटाटा मार्केट मधील माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये त्यांना अभिवादन करताना. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, संघटनेचे सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप संयुक्त सरचिटणीस चंद्रकात पाटील, रविकांत पाटील आदी छायाचित्रात दिसत आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *