Photo-2
स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे साहेब  यांच्या माध्यमातून आनंद नगर शिर्डी नगर महिलांचे सभासद नोंदणी फॉम भरण्यात आले. स्वराज अभियान संघटनेशी जोडण्यात आले. स्वराज अभियान ही एक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे, ज्याचा उद्देश स्थानिक स्वराज्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे आहे. स्वराज अभियानाचे सक्रिय सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले. हे शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी स्वराज अभियानाच्या महिला सदस्य संजना खोत, सुषमा ब्रीद, मृणाल सूवरे, प्रिया सोडगे, अंकिता शिर्के यांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *