मुंबई : भारतातील पहिले पॅराडॉक्स संग्रहालय लवकरच सुरू होणार आहे. कला, विज्ञानाबाबत मनोरंजनात्मक अनुभव या संग्रहालयात मिळणार आहे. २०२२ मध्ये मिलटोस कंबोरिड्स आणि साकिस तानिमानिडीस यांनी सुरू केलेले पॅराडॉक्स संग्रहालय आतापर्यंत लंडन, पॅरिस, मियामी, स्टॉकहोम, बर्लिन, शांघाय, बार्सिलोना आणि इतर काही शहरांमध्ये सुरू झाले आहे. त्यानंतर आता हे संग्रहालय मुंबईतही सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *