बदलापूरच्या शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. या झटापटीत जे दोन पोलीस जखमी झाले त्यांची राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.