महेंद्र अप्पासाहेब गोरे कुटुंब फाऊंडेशनचे अध्यक्ष यांचं पातळीपाडा घोडबंदर जय दुर्गा माता मंडळने सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच कुटुंब फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा प्रिया वाघेरा आणि खजिनदार ज्योती रामदास भगत उपस्थित होते.