ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी महाराष्ट्रतील अनेक विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उतरवणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीता तूपसौंदर्य यांनी दिली. माण – खटाव विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र अवघडे यांना उमेदवारी आज जाहीर झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *