श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’ यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष अभिजीत देवकाते – पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार संजय केळकर यांची सदिच्छा भेट घेऊन देवस्थानच्या वतीने दोघांचा सत्कार केला यावेळी निखिल काळे, संकेत जगताप, गौरव कुंजीर, तुषार धायगुडे उपस्थित होते
00000
