नागपूर – महाराष्ट्र राज्याचे सहकार गृहनिर्माण गृह ग्रामीण खणीकर्म शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे अभिनंदन करताना मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य गृहवित्त महामंडळाचे संचालक प्रकाश दरेकर सोबत आमदार समीर मेघे, महाराष्ट्र राज्य गृहवित्त महामंडळाचे संचालक विनोद घोणे उपस्थित होते. त्याप्रसंगी माजी मंत्री दत्ता मेघे यांची सदिच्छा भेट झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *