ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात ठाण्यातील बी कॅबिन विभागात असणाऱ्या नवतरुण मित्र मंडळातर्फे रस्त्यावर उतरून जाहीर  निषेध करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भानुदास कांबळे, सेक्रेटरी रमेश शेवाळे, खजिनदार दिनेश चिकणे, मंडळाचे बाळकृष्ण सोनवणे, संजय पालवे, नितीन त्रिभुवन, शरद कांबळे, बाळासाहेब जाधव, बी जी मुजमुले, नाना निकम, सुनील कांबळे, विशाल खरे, सचिन अहिरे, आरती खरे, सुषमा शिंदे, विमल पालवे, काजल पालवे, जया चिकणे, सुशीला वायदंडे, हेमा इंगळे,मनीषा कांबळे, कल्पना कांबळे, रंजना भांडीलकर, गुप्ता वहिनी, प्रमिला ठोंबरे, शैला हिरे, सुषमा खरे, द्वारकाबाई भालेराव, सुमन पगारे, सरलाबाई जाधव,स्वाती अंडागळे,  उषा गायकवाड स्वाती भालेराव यांच्यासह नौपाडा विभागातील अनेक आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *