१४ वर्षा खालील मुलींचा विजेता डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय विक्रोळी प्रमुख अतिथी सौ वीणा खवळे- शेलटकर शालेय संघटनेचे अध्यक्ष फादर ज्युड रॉड्रिग्ज सौ सारा अल्पंन्सो यांच्या हस्ते सुवर्ण पदके देऊन त्यांना गौरविण्यात आले सोबत एम एस एस ए सचिव श्री एझमेरो फिग्रेडो भारतीय खेळ सचिव दिपक शिंदे आणि संघ प्रशिक्षक श्री महेंद्र जंगम श्री राजाराम पवार यांच्या सोबत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *